शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन, गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन , गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी...

प्रचारादरम्यान संयम बाळगण्याची आणि आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याची निवडणूक आयोगाची सर्व पक्षांना सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी आणि पक्षांचा प्रचार करणाऱ्यांनी प्रचारादरम्यान जाहीरपणे बोलताना संयम बाळगावा आणि निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी, असं निवडणूक आयोगानं...

जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशात जीडीपीच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य ठरलं आहे. विशेष म्हणजे थकीत कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या ३१ राज्य आणि केंद्रशासित...

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे राज्यात रस्त्यांची कामं दर्जेदार आणि...

शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील अनेकांचे राजीनामे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आपण दिलेला नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा...

पुणे – बेंगलुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

पुणे : पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ २३ एप्रिल रोजी पहाटे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसच्या अपघाताच्या अनुषंगाने अपघाताची कारणे आणि अपघात टाळण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी...

केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट

पुणे : केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांनी येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेस भेट देऊन शाळेचा परिसर, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक लॅब, निवास व्यवस्था, भोजनगृह,...

जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या...

नागरिकांना आधारशी संलग्न ईमेल आणि मोबाइल क्रमांकाची पडताळणी करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ओळख प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला...

कोकणात बारसू प्रकल्प उभारण्यास जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या बारसू इथल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीला प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. ते काल  नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. तेलशुद्धिकरणासारख्या प्रकल्पातून निसर्गाचा...