ई-नामद्वारे राज्यात इंटरस्टेट व इंटरमंडी ई-ट्रेडची सुरुवात
पुणे : केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेअंतर्गत देशातील बाजार समित्यांशी राज्यातील ११८ बाजार समित्या जोडल्या असून राज्यात इंटरस्टेट व इंटरमंडी ई-ट्रेडची सुरुवात करण्यात आली आहे.
ई-नाम अंतर्गत या बाजार समित्यांमध्ये १...
महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या प्रवासात ४४ टक्के वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची योजना सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात 8 लाख 7 हजार महिलांनी लालपरीतून प्रवास केला. त्यातून एसटी महामंडळाला तब्बल १ कोटी २२ लाख ९९...
केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरासंबंधीची याचिका सर्वोच्च न्य़ायालयाद्वारे अमान्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १४ विरोधी पक्षांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय - ईडी, यासारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार...
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत मॅनहटन इथल्या फौजदारी न्यायालयात सुनावणी सुरू असून मंगळवारी ४ एप्रिलला त्यांनी याप्रकरणी आपण दोषी नसल्याचा दावा...
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी आणि त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची घोषणा आज भारतीय रिझर्व बँकेनं जाहीर केली. सध्या, ठेवीदार आणि...
14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात 5 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात 5 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे 5 हजार 300 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. असल्याची माहिती यावेळी देण्यात...
देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. हनुमान जयंती निमित्त आज नवी मुंबईत घणसोली इथल्या हनुमान मंदिरात आकर्षण रोषणाई आ़णि फुलांची सजावट करण्यात...
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे...
आरबीआय उद्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास उद्या सकाळी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून त्यात झालेले निर्णय...
स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत १ लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टँड अप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. याअंतर्गत आतापर्यंत देशभरातल्या १ लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी रुपये...











