इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं केंद्राचं राज्यसरकारांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात केलं आहे. यासंदर्भात निती आयोग,...

कांद्याला बाराशे रुपये क्विंटल असा भाव मिळाला पाहिजे असं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याचा उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारा भाव यात प्रचंड तफावत असून सध्या कांदा उत्पादकांची अवस्था बघता बाराशे रुपये क्विंटल असा भाव मिळाला पाहिजे असे मत माजी...

संरक्षण मंत्रालयाची डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं भारतीय हवाई दलासाठी डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलबरोबर ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. अशी माहिती मंत्रालयानं जारी केलेल्या...

अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली असून २००८ पासून अमेरिकेतल्या वित्तीय संस्थांच्या बुडीत प्रकरणातली ही दुसरी मोठी घटना आहे. मुख्यत्वे तंत्रज्ञान केंद्रित प्रकल्प आणि...

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि प्रख्यात साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास...

जैन समाजाची लोककल्याणकारी भावना सर्वपरिचित- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे,...

तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोट्यवधी तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार गेल्या काही वर्षांत कौशल विकास केंद्रांद्वारे अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. “पीएम विश्वकर्मा...

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार :...

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असा विश्वास...

मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी सौदा झाल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल

पुणे : पुण्यात मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी सौदा झाल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यावर कारवाई होणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली....

भारत आणि अमेरिका परस्परांमध्ये धोरणात्मक व्यापार संवाद करण्यासाठी सहमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका परस्परांमध्ये धोरणात्मक व्यापार संवाद करण्यासाठी सहमत झाले असून, केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्यात काल...