शाळांमध्ये १० सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी...
वेदांत, शुभंकर व फर्नांडिस यांच्याकडून सुवर्णपदकांची ‘अपेक्षा’ पूर्ती
जलतरणात पदकांचा चौकार
भोपाळ : महाराष्ट्राच्या वेदांत माधवन, शुभंकर पत्की, अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकांची 'अपेक्षा' पूर्ण करताना सोनेरी हॅट्ट्रिकही नोंदविली. अर्जुनवीर गुप्ता या महाराष्ट्राच्या खेळाडूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
जलतरण...
भारतीय रेल्वेकडून ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्याच्या उद्देशानं प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप संप्रेषण सुरू केलं आहे. यासाठी रेल्वेचा व्हाट्सअप क्रमांक ९१-८७५०००१३२३ याचा वापर प्रवासी...
पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल...
देशाच्या ऊर्जा वापरात २०३० पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कर्नाटकातल्या बंगरूळ इथं इंडिया एनर्जी वीक २०२३ उद्घाटन केलं. भारताच्या ऊर्जा वापरात २०३० पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी...
विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज...
सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायमूर्तींचा शपथविधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची शपथ दिली. शपथ दिलेल्या न्यायाधिशांमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति पंकज मिथल, पटना उच्च...
देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१८-१९ मधे...
सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची आई श्री भराडी देवीच्या चरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील सर्व जनतेची मनोकामना पूर्ण करावी, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेवून केली. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रवीण...
निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा
पुणे : निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली...











