प्रदूषणमुक्तीसाठी जलस्त्रोतांमध्ये निर्माल्य न टाकण्याचे शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते स्काऊट गाईडसचा सन्मान मुंबई : गणेशोत्सव साजरा करताना जलशक्ती आणि जलस्त्रोताला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी निर्माल्यासह प्लॅस्टिक जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. यात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन...

रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर : अश्वमेध ग्रामीण विकास सामाजिक संस्था (AGVSS) तसेच डीएक्ससी तंत्रज्ञान यांच्या वतीने ‘स्वस्थ नारी मिशन’ या सुसज्ज रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामगिरी येथे लोकार्पण करण्यात आले. अश्वमेध ग्रामीण...

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाखांचा धनादेश

नागपूर : मुख्यमंत्री सहायता निधीस दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., गडचिरोलीच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रुपयांचा धनादेश रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात...

सांगलीत कृष्णेची पातळी ३०.२ फुटावर; खबरदारीसाठी एनडीआरएफची दोन पथके दाखल

सांगली : हवामान खाते मुंबई यांच्याकडील अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात तीन दिवसाकरिता अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत...

झोपडपट्टीधारकांना नोंदणीकृत पट्टे तत्काळ वितरित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

दक्षिण-पश्चिम मधील पट्टेधारकांना नोंदणीकृती मालकी हक्क प्रदान नागपूर : शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या मालकीचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी पट्टे वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून झोपडपट्टीधारकांना राहत...

अपघातग्रस्तांना जीवदान देणारी उपचार यंत्रणा कार्यान्वित- आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :  रस्ते अपघातातील जखमींवर गोल्डन अवरमध्ये प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांचा...

राम जेठमलानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली : ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. "श्री राम जेठमलानी यांच्या निधनामुळे, भारताने एक निष्णात वकील...

अमेरिकेतील हार्टलैंड फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘भारतावर विशेष भर’

भारतात माध्यमे आणि मनोरंजन विश्वाच्या विकासाच्या संधींबाबत उद्योगजगत आशादायी महोत्सव आयोजक इफ्फी 2019 मध्ये सहभागी होण्यास उत्सुक नवी दिल्ली : टोरेंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, चित्रपटक्षेत्रातील भारतीय प्रतिनिधी मंडळाने आंतरराष्ट्रीय...

अ‍ॅग्रोव्हिजनचा उद्देश विदर्भात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करणे आहे – नितीन गडकरी...

अ‍ॅग्रोव्हिजन कृषीप्रदर्शनाच्या 11व्या आवृत्तीचे 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आयोजन नागपूर : जैवइंधन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन यासारख्या कृषीपूरक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषि उद्योग विदर्भात स्थापन करुन ग्रामीण...

देशात आधुनिक पायाभूत संरचनेसाठी 100 लाख कोटी रुपये खर्च करणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मेट्रो 10, 11, 12 या मार्गांचे आणि मेट्रो भवनाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन जलप्रदूषणाला आळा घालून देश प्लास्टिकमुक्त करण्याचाही संकल्प करावा – पंतप्रधानांचे आवाहन मुंबई : 21 व्या शतकाला अनुरूप अशी पायाभूत...