अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मदतीची तीन वाहने पाठवण्यात आली आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथून काल सायंकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील...

नियंत्रण पूररेषेचे काम त्वरित करण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचे निर्देश

सांगली : जिल्ह्यातील पूर ओसरला असून स्वच्छतेच्या कामाची गती वाढवा याचबरोबर पुराचे पाणी आलेल्या भागातील नियंत्रण पूररेषेचे काम त्वरित करा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त  दीपक म्हैसेकर यांनी दिले. पूरपश्चात कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर...

पूरबाधित घरांचे स्ट्रकचरल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या सूचना

सांगली : पुरामुळे बाधित झालेली घरे राहण्यासाठी सुरक्षित आहेत किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी पूर बाधित घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी अभियंत्यांच्या टीम तयार करण्यात...

सेवाग्राम ही प्रेरणा देणारी भूमी – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत सेवाग्राम येथील एमजीआयएमएस संस्थेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारीत पहिले वैद्यकीय महाविद्यालय...

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जनजीवन पूर्वपदाच्या दिशेने

विभागात 23 कोटी 71 लाख 40 हजाराचे सानुग्रह अनुदान वाटप पुणे : मदत व पुनर्वसनासाठी सर्वच आघाड्यांवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे....

‘सोशल मीडिया मस्त आहे!’

पहिल्या मराठी समाज माध्यम संमेलनात पहिल्या दिवशीच्या चर्चासत्रातील सूर मुंबई : सोशल मीडियावर आजची तरुणाई अधिकाधिक वेळ घालवताना दिसते. त्यामुळे हे माध्यम टाईमपासचे किंवा काम नसलेल्यांसाठी आहे असा सूर असतो....

महात्मा गांधी वैद्यकीय शिक्षणसंस्था, सेवाग्रामच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी...

सेवाग्राम : माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आलेल्या भीषण महापुरात बळी गेलेल्या तसेच पीडित लोकांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो. या पुरात ज्यांनी आपल्या जवळची प्रिय...

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील भूमीगत संग्रहालयाचे उद्घाटन

संग्रहालय जनतेसाठी खुले होणार पंतप्रधान, राष्ट्रपतींसाठी राखीव अतिथीगृहाचे देखिल होणार उद्घाटन तोफांसमोर करणार कोनशिलेचे अनावरण नवी दिल्ली : सन २०१६ साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या...

महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 15 नोव्हेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून 31 ऑगस्ट 2019 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. 59...

शिष्यवृत्ती, विद्यावेतन, विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर यांच्याकडून कल्याणकारी निधीतून माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती/ विद्यावेतन देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती/...