मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी बाधित झोपडपट्टीधारकांच्या पुर्नवसनाचे काम लवकर सुरु करा-विभागीय आयुक्त डॉ....

पुणे : मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी महा मेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो मुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसनाचे काम लवकर सुरु करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर...

महसूल व पोलीस विभागातील अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा

पुणे : पुणे महसूल विभागातील जिल्‍हाधिकारी, अपर जिल्‍हाधिकारी, उपजिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्‍त यांच्‍या दिनांक २५ व २६ जुलै २०१९ या दोन दिवसांच्‍या कार्यशाळेचे आयोजन जिल्‍हाधिकारी कार्यालयातील ५...

1 ऑगस्ट 2019 ते 31 जुलै 2020 या एक वर्षासाठी 40 लाख मेट्रिक टन...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत खालील प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. एक वर्षाच्या कालावधीसाठी 40 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा राखून...

आयकर विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली : 2019-20 या मूल्यमापन वर्षासाठी काही विशिष्ट श्रेणीतील करदात्यांना आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी 31 जुलै 2019 पर्यंत असलेली मुदत वाढवण्यात आली असून ही मुदत 31 ऑगस्ट 2019...

शहरातील नागरिकांना उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य

पिंपरी : शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून नागरिकांच्या सुचनांना प्राधान्य देउन प्रभागातील कामे पुर्ण करावीत अशा सुचना महपौर राहूल जाधव यांनी दिल्या. प्रभाग स्तरावरील...

पिंपरीतील इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने आयोजित इंद्रधनुष बिझनेस मार्गदर्शन शिबीर संपन्न

पिंपरीतील इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने आयोजित इंद्रधनुष बिझनेस मार्गदर्शन शिबीर संपन्न कार्यक्रमात 10 उद्योजक सन्मानित  पिंपरी : पिंपरी येथील इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने यशोदा, पुणे येथे...

यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात नुतनीकृत शस्त्रक्रियागार संकुलाचे उद्घाटन

पिंपरी : महानगरपालिकेच्या यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात नुतनीकृत शस्त्रक्रियागार संकुलाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त...

2016 पासून डाव्या कट्टरवादी हिंसाचारात लक्षणीय घट

नवी दिल्ली : राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना 2015 च्या कठोर अंमलबजावणीमुळे देशात डाव्या कट्टरवादी हिंसाचारात आणि त्यांच्या प्रभावाच्या भौगोलिक विस्तारात सातत्याने घट झाली आहे. 2016 ते 2019 या...

परदेशात फरार होणाऱ्या आर्थिक घोटाळेबाजांवर कारवाईसाठी सरकारचे कठोर निर्देश

नवी दिल्ली : आर्थिक घोटाळे करून परदेशात फरार होणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक बँकांची कर्जे थकवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर निर्देश जारी केले आहेत. यासाठी एका अधिकृत मूलस्रोताकडून म्हणजे भारत सरकारच्या...

संगणक क्षेत्रातील ‘एचपी’च्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई : संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हॅवलेट पकार्ड (एचपी) या कंपनीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँटनिओ नेरी यांनी कंपनीच्या महाराष्ट्रात...