प्रबोधनपर मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनुदानाची रक्कम एक कोटी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर...

मुंबई : महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर  तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान पन्नास लाखावरून एक कोटी रूपये...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतही विविध योजनांचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात संध्याकाळी...

रस्ते अपघातांची संख्या वर्ष २०२५ पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी आपल मंत्रालय कटीबद्ध नितिन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते अपघातांची संख्या २०२५ या वर्षाच्या अखेरीस ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन...

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ; २७ फेब्रुवारी रोजी मतदान

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड (जि. पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद...

देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसीचं योगदान आदर्शवत आहे – जनरल अनिल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचं योगदान आदर्शवत आहे, असं संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज...

लंडनस्थित उद्योगपती संजय भंडारी यांना भारताकडे सोपवण्याला परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांनी संरक्षण दलाला, लंडनस्थित उद्योगपती संजय भंडारी यांना भारताकडे सोपवण्याला परवानगी दिली आहे. भंडारी हे सीबीआय आणि ईडीच्याच्या मनी लाँड्रिंग आणि कर...

नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत...

भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची अध्यक्षपदी फेरनिवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी जूनपर्यंत वाढवला आहे. नवी दिल्लीत आज भाजपाच्या  कार्यकारिणी बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत आजही...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत...

अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा तो जवळचा नातलग...