दिल्लीतील विविध मराठी संस्थांच्या योग्य सूचनांची अंमलबजावणी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून येणाऱ्या कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले. कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन...
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
मुंबई : बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची...
राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दावोस : जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा...
ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा अमित शहा यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2036 च्या ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा काल प्राथमिक आढावा घेतला. अहमदाबादमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पायाभूत सुविधा कालबद्ध...
महाराष्ट्र राज्य हे देशाच्या स्टार्टअपची राजधानी ठरत आहे- मंगलप्रभात लोढा
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्टअप दिन आज साजरा होत आहे. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, आणि योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत असून, राज्यात स्टार्टअपच्या विकासासाठी अनुकूल वातावरण...
राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी असं उपमुख्यमंत्री, तसंच गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातली गुन्हेगारी आणि कायदा- सुव्यवस्था याबाबत फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली...
अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्य मुर्सूल नाबिजादा यांची हत्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्य मुर्सूल नाबिजादा यांची काल हत्या करण्यात आली. काबूलमधल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या शरीररक्षकासह त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.
नाबिजादा यांनी पूर्वी लाघमन प्रांताचं प्रतिनिधीत्व...
कॅलिफोर्नियामध्ये रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत वादळग्रस्त कॅलिफोर्नियामध्ये काल रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानात भर पडली असून, पुरामध्ये अंदाजे १९ जणांनी आपले प्राण गमावले...
“सबका प्रयास” या मंत्रामुळे कोविड लसीकरण मोहीम इतिहासात नेहमीच स्मरणात राहील- केंद्रीय आरोग्य मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरण मोहिमेला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ही अनोखी लसीकरण मोहीम प्रधानमंत्रांच्या नेतृत्वाखाली चालवली जात असून,...
आगामी काळात अग्नीवर सशस्त्र दलात महत्वाची भूमिका बजावतील – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपर्क रहित युद्धाच्या नव्या आघाड्या आणि सायबर युद्धाचं आव्हान, या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान दृष्ट्या प्रगत सैनिक भारतीय सशस्त्र दलासाठी महत्वाचे ठरणार असून, आजच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता...











