मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अधिसंख्य पदनिर्मिती; उर्वरित उमेदवारांसाठीही अधिसंख्य पदे निर्माण करणार...
नागपूर : मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यामुळे उमेदवारांना आर्थिक मागास गटातून नियुक्ती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर अधिसंख्य पदे निर्माण केली. उर्वरित उमेदवारांसाठीही अधिसंख्य पदे निर्माण करू, अशी माहिती...
सीमा भागातील मराठी बांधवांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा
नागपूर : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी...
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यत तंबाखू दुष्परिणामाची माहिती पोहोचवा – हिम्मत खराडे
पुणे : जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या...
जयस्तंभ अभिवादन सोहळा सर्वांनी मिळून यशस्वी करावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळा शासनाच्या सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा; कार्यक्रमासाठीची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख...
अनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्टस आणि कॉमिक क्षेत्रात २० लाख पेक्षा जास्त रोजगार निर्मितीची क्षमता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्टस आणि कॉमिक क्षेत्रात २० लाख पेक्षा जास्त रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचं सरकारने म्हटलं आहे. येत्या १० वर्षात या क्षेत्रात १६ ते...
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार ९६ नवीन रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १ हजार ९६ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १९० रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या देशात...
जळगावात मुक्ताईनगर तालुक्यात टेकडीची खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल – राधाकृष्ण...
मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात टेकडी ची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी विशेष चौकशी समिती अर्थात एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल...
महिला राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत आणि लवलिना अंतिम फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता निखत झरीन आणि टोक्यो ऑलिंपिक्स कास्य पदक विजेती लवलिना बोर्गोहाईन आपापल्या गटांमध्ये अंतिम फेरीत...
देशात सकाळपासून ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी ५ लाखाच्या...
आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण संस्थेनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी...











