महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नागपूरमधे विधानभवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. आपला ठराव...

आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुणे : पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास केसरीवाडा इथल्या...

संसदीय अभ्यासवर्गात सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दै. सकाळचे संपादक संदीप भारंबे यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास...

राज्यात सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही – दीपक केसरकर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. सरकारी शाळा बंद करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय सरकारनं घेतला नसून अशा...

२०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत...

चीनमधील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं, चीन मधील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी, आजाराची गंभीरता, रुग्णांची रुग्णालयात होणारी भरती आणि गंभीर रुग्णांवर...

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : दिशा सलीयान मृत्यू प्रकरणी एसआयटी, अर्थात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची घोषणा उपुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केली. आज या प्रकरणी झालेल्या गदारोळामुळे सभागहाचं कामकाज वारंवार...

भारत चीन सीमाप्रश्नावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत- चीन सीमाप्रश्नावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेची मागणी केल्यामुळे गदारोळ झाला. या प्रश्नावर  सरकारनं दोन्ही सभागृहामधे या आधीच निवेदन केलं असल्याचं सांगत...

फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची नाना पटोले यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळली. याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी, सभात्याग केला. निर्धारित कामकाज...