‘ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशेनियन चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धांचे मुंबईत आयोजन

मुंबई : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा एरियल आर्मी यॉचिंग नोड यांनी ‘2022 ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशनियन चॅम्पियनशिप’चे 13 ते 20 डिसेंबर या कालावधीत गिरगाव चौपाटी येथे आयोजन केले आहे....

जगातल्या इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्त मंत्री निर्मली सीतारामन यांनी आज संसदेत सांगितलं की, इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत आहे. डॉलर्स आणि रुपयामधील चढउतारांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडायला नको यासाठी...

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज लोकसभेत एका...

साहसी पर्यटन उपक्रम राबवणाऱ्यांना नोंदणी बंधनकारक

पुणे : राज्यातील सुरक्षित साहसी पर्यटनासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ राबवण्यात येत असून साहसी पर्यटन उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ती, संस्था, सेवादाते कॅम्पस, रिसॉर्ट आदींनी पर्यटन...

जम्मू-काश्मीरमधल्या स्थितीत लक्षणीय सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या कठोर धोरणामुळं जम्मू-काश्मीरमधल्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २०१८ मध्ये ४१७ दहशतवादी हल्ले झाले होते, २०२१ मध्ये हे प्रमाण २२९...

दक्षिण कमांड द्वारे पुणे येथे जनरल बिपीन रावत स्मृती कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : भारतीय सशस्त्र दलांचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त दक्षिण कमांडने गुरुवारी एका स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम एका चर्चासत्राच्या स्वरूपात...

अक्कलकोट कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांची माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या, कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांनी आता माघार घेतली आहे. काही गावांवर कर्नाटकानं दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातल्या ११ गावांनी ’सुविधा...

राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील अतिक्रमण व सेवा वाहिन्या काढून घेण्याचे आवाहन

पुणे : राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल- वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनाधिकृतपणे करण्यात आलेले अतिक्रमण तसेच सेवा वाहिन्या ७ दिवसाच्या आत स्वखर्चाने...

दर्जेदार आणि विकासात्मक कामाच्या माध्यमातून मुंबईचा कायापालट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी निश्चितपणे करण्यात येतील....

हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक

‘ट्रिटॉन’च्या सीईओंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मुंबई : हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा...