देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या सागरी सीमा सुरक्षित आणि संरक्षित राहण्यासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं....

पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई : पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र...

महापरिनिर्वाण दिन : अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून...

नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलचे ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल म्हणजेच कॅटसमध्ये लढाऊ विमान उड्डाणाच्या खडतर प्रशिक्षणानंतर आज ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल झाले. आज सकाळी नाशिकमध्ये हा दीक्षांत सोहळा...

भारतीय रिझर्व बँक टोकनच्या रुपात कायदेशीर मान्यता असलेले डिजिटल चलन प्रायोगिक तत्वावर होणार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बॅंक आजपासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन सुरु करत आहे. हा डिजीटल रुपया टोकनच्या रुपात राहणार असून त्याला कायदेशीर मान्यता आहे. काही ठराविक जागांवर...

रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात...

जी-२० देशांचं अध्यक्षपद भारताकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आज औपचारिकरित्या जी-२० देशांच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारेल. या निमित्तानं देशभरातल्या १०० ऐतिहासिक स्मारकांना भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या बोधचिन्हाची रोषणाई, तसंच इतरही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...

विविध जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन नामनिर्देशनपत्र सादर करायला मुभा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध जिल्ह्यांतल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन, अर्थात पारंपरिक पद्धतीनं नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली असून, त्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी...

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलनाचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरु केलं. पथदर्शी तत्वावर प्राथमिक टप्यात आठ बँकांचा समावेश केला आहे. डिजिटल रुपयाचं  स्वरूप डिजिटल टोकनच्या स्वरुपात...