ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुपारी २ च्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याला अर्जुन पुरस्कार, तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ल्ली इथं राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२१ च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान...

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर २६ कोटी रुपये...

मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या...

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई,स्वच्छ मुंबई’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि....

ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना केली सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना सुरू केली आहे. ज्या राज्यांना ऊर्जेची टंचाई जाणवत आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल, असं या...

इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर कंपनीला गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर या कंपनीला महाराष्ट्रात १० हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योग...

नवी ई – पॉस मशिन देण्याची अकोल्यातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वस्त धान्य दुकानदारांना याआधी दिलेली ई - पॉस टू जी मशीन या कालबाह्य होत चाललेल्या, तंत्रज्ञानावर चालणारी आहेत, त्यामुळे अनेकदा ती बंद पडतात. ही अडचण दूर...

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी माजी धावपटू खासदार पी टी उषा यांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी, भारताच्या सुवर्ण कन्या अशी ख्याती असलेल्या दिग्गज माजी धावपटू आणि राज्यसभा सदस्य पी टी उषा यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढच्या...

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संपणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी निवडणूक आयोगानं पूर्ण केली आहे. या टप्प्यात १९ जिल्ह्यांतील...

नवी दिल्लीत भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या चर्चेची पाचवी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या परराष्ट्र कार्यालय चर्चेची पाचवी फेरी नवी दिल्ली इथं झाली. दोन्ही देशांमधल्या राजकीय, व्यापार आणि आर्थिक वाणिज्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्यांवर उभय...