गोरगरीब जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा...
पुणे विभागात ३० लाख ३७ हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे विभागात सुमारे ३० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे कार्यालयाने...
युजीसी नेट चा निकाल जाहीर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग, अर्थात युजीसी आज नेट चा निकाल जाहीर करेल. हा निकाल आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाईल. एका ट्विटमध्ये UGC चे अध्यक्ष ममिदला...
नाशिकमधलं सिडकोचं कार्यालय बंद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधलं सिडकोचं कार्यालय बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नाशिक मध्ये १९७० मध्ये सिडकोची स्थापना झाली. नाशिकमध्ये सिडकोनं आत्तापर्यंत सुमारे तीस हजार घरं बांधली असून, खाजगी...
दहा वर्षांची पात्रता सेवा देणाऱ्या ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरना प्रो-रेटा पेन्शन लागू करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण सेवेतील दहा वर्षांच्या पात्रता सेवेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्या ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरना प्रो-रेटा पेन्शन अर्थात प्रमाणानुसार निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाननं घेतला...
श्रीनगरच्या डल सरोवरमध्ये भारताचे पहिले फ्लोटिंग वित्तीय साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी केली इंडिया...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीनगरच्या डल सरोवरमध्ये भारताचे पहिले फ्लोटिंग वित्तीय साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची प्रशंसा केली आहे. IPPB च्या ट्विटला प्रत्युत्तर...
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार
राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा - सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना
मुंबई : आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला...
डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य अर्थात आभा कार्ड नावाचं डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू केले असून या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या,...
भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असून यामध्ये देशातील युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त नवी...
शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची अजित पवार यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळेचं प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. शिर्डी इथं आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंथन: वेध भविष्याचा हे शिबिर...











