उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी सन्मानित
पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातील अहमदनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत धोंडोपंत उर्फ जे.डी. कुलकर्णी यांना नुकतेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन
पुणे : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कालावधीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले...
प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव दिल्ली इथं सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून दिल्ली इथं सुरू झाला. हा लिलाव पुढील महिन्याच्या २ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, एक हजार २२२ स्मृतिचिन्हांचा...
जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर असल्यामुळे जगासमोर ‘न भूतो ना भविष्यती’ असं मोठं संकट उभं ठाकल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे...
नामिबियातून आणलेले चित्ते मध्यप्रदेशातल्या कुना राष्ट्रीय अभयारण्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्य प्रदेशातल्या कुनो इथल्या राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेले आठ चित्ते सोडण्यात आले. भारतातून नामशेष झालेल्या चित्ता या प्रजातीला पुन्हा...
प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या ९ लाख विद्यार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं आज इतिहास रचला गेला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विश्वकर्मा दिनाचं औचित्य...
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विभागातील जिल्ह्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार ; प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेणार
औरंगाबाद : मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि विविध नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना...
दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांचं जीवन सुसज्ज होण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग आणि वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचं जीवन सुसज्ज, संपन्न ,समृद्ध, आणि आनंददायी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते...
विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे : युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...











