ढगफुटीसदृश पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

नाकावाटे लसीमुळं कोरोना नियंत्रणात मदत होऊ शकेल – WHO

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाकाद्वारे दिली जाणारी कोविड-19 ची लस कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी  उपयोगी ठरू शेकल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. भारत बायोटेकनं विकसित केलेल्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड...

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार- उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत काल शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय...

रवी नारायण बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण यांना बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. नारायण हे एप्रिल 1994...

कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘ढोल पथकांच्या मागणीत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘ढोल पथकांची’ मागणी वाढली आहे. मुंबईत यावर्षी ढोल-ताशा पथकांची संख्या पाचशे पेक्षा अधिक झाली आहे. संस्कृती जोपासण्याच्या उद्देशानं  २००५ साली सुरू झालेलं...

ब्रिटिश एअरोस्पेस प्रणालीच्या सहकार्याने २६ देशांसाठी सायबर सुरक्षा सराव आयोजित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि इंग्लंड सरकारनं ब्रिटिश एअरोस्पेस प्रणालीच्या सहकार्याने २६ देशांसाठी सायबर सुरक्षा सराव आयोजित केला होता. ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांना...

ऍटर्नी अरुण सुब्रमण्यन यांची दक्षिण न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले ऍटर्नी अरुण सुब्रमण्यन यांना अमेरिकेच्या बायडेन सरकारनं दक्षिण न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्त केलं आहे. याबद्दलची शिफारस राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने सिनेटला...

कारमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता सीट बेल्ट घालणं अनिवार्य केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नवी दिल्ली एका समारंभात...

बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, जयंत पाटील यांचा विश्वास

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपानं प्रचाराचं कुठलंही तंत्र अवलंबलं तरी बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सांगली जिल्ह्यातल्या...

राज्यातल्या सत्तासंघर्षावर घटनापीठात २७ सप्टेंबरला सुनावणी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत घटनापीठापुढची सुनावणी आता येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला मनाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अंतरिम याचिकेची सुनावणी आज...