अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षाचा सभात्याग
मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षानं सभात्याग केला. त्यापूर्वी बोलताना विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही....
नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीची रक्कम ५ वरून १५ हजारावर
मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यावर दिली जाणारी तातडीच्या मदतीची रक्कम ५ हजारावरून १५ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यावर...
कोविडमध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचा भार राज्यसरकार उचलणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीत आईवडील दोन्ही गमावलेल्या मुलांपैकी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची फी राज्यसरकार भरेल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यविधानसभेत...
दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : दहीहंडी कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येत असून जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
राज्याचा सायबर गुप्तचर विभाग स्थापन करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे ,या पुढच्या काळात अशा गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी राज्याचा सायबर गुप्तचरविभाग स्थापन केला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र...
जॉर्जिया इथं आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताची ३ सुवर्ण आणि २...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जॉर्जिया इथं १५ ते २२ ऑगस्ट या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघानं ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं पटकावली...
‘एचआयव्ही’ बाधित मुलांच्या सादरीकरणाने राज्यपाल भारावले
सेवालय संस्थेला राज्यपालांकडून दहा लाख रुपयांची देणगी
मुंबई : ईश्वराने दीन – दु:खी व उपेक्षित लोकांची सेवा करण्याची क्षमता केवळ मनुष्याला दिली आहे. निराश्रित व्यक्तीची सेवा करून त्यांना सन्मानाने जीवन...
मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी करण्याचे आवाहन
पुणे : मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून मतदारांनी या प्रक्रीयेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले आहे.
भारत...
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
मुंबई : नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडण्याबाबतचे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकाच्या चर्चेत विरोधीपक्ष नेते अजित पवार,...
शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकांचर मंगळवारी सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांचर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी...











