स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं शहरात 'उत्सव ७५ ठाणे' साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीत बाईकस्वार संदेश घेऊन मोठी यात्रा काढणार आहेत....

मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश

मुंबई : अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली...

गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी सेबीची स्थायी समिती स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रतीभूती आणि विनिमय मंडळ अर्थात SEBI ने विदेशी गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी एक स्थायी समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम हे...

भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर : भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाशी...

अमेरिकेत मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका सरकारने मंकीपॉक्स या रोगाला सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर केलं आहे. जगभरातील देशांपैकी अमेरिकेत या रोगाचे सर्वात जास्त रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून ,नागरिकांनी...

राष्ट्रीय तपास संस्थेकडून दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक केली आहे. मोहम्मद इक्बाल क्युरेशी उर्फ सलीम फ्रुट असं या आरोपीचं नाव असून तो दाऊदचा जवळचा साथीदार आहे. तस्करी, मनी...

सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत- सभापती एम. व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अधिवेशन काळात किंवा इतर दिवशी सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत असं राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत सांगितलं. संसद सदस्य...

काँग्रेसची आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसनं आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं केली. विधानभवन परिसरात निदर्शनं करणाऱ्या काँग्रेस...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात...

अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण (फ्री होल्ड) प्रक्रियेसाठी काही वेळा विलंब होतो हे लक्षात घेता अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शासनाने...