भारत आणि वेस्ट इंडिज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन इथं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पोर्ट ऑफ स्पेन इथल्या क्विन्स पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. या...

सर्बानंद सोनोवाल यांनी केलं अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेच्या लहान मुलांच्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेत लहान मुलांसाठी सुरू  झालेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज केलं. याचवेळी  केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते...

मंकीपॉक्स साथीचा उद्रेक झाला असून, असाधारण परिस्थितीच्या आढाव्यानंतर डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं  या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक...

राज्यात पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ टीम तैनात

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१,रायगड- महाड-...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक...

मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह...

छोट्या व मध्यमवर्ग वृत्तपत्रांना शासनाने सरसकट 100% जाहिरात दर वाढ द्यावी – प्रदीप कुलकर्णी

सोलापूर : शासनमान्य जाहिरात यादीवरील छोट्या व मध्यम वृत्तपत्रांना राज्य शासनाने सरसकट 100% जाहिरात दरवाढ द्यावी व प्रतिवर्षी देण्यात येणार्‍या दर्शनी जाहिरातीच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी करणारा ठराव...

अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनादरम्यान रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान भारतीय रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. राज्यसभेत एका लेखी उत्तरात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी...

आशियाई विकास बँकेने २०२२ चा चीनचा आर्थिक विकासाचा अंदाज ५ वरून ४ टक्क्यांवर आणला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई विकास बँकेने २०२२ चा चीनचा आर्थिक विकासाचा अंदाज पाच टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला आहे. कठोर कोविड उपाय आणि कडक लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये हे केले गेले...

काळ्या समुद्रातील बंदरांवरुन धान्याच्या निर्यातीसाठी युक्रेन आणि रशियादरम्यान करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काळ्या समुद्रातील नाकेबंदी केलेल्या बंदरांमधून लाखो टन धान्य निर्यात करण्यास परवानगी देण्यासाठी संयुक्त राष्ट्र समर्थित करारावर युक्रेन आणि रशियानं स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे आपत्तीजनक...

मतदार यादीतील नोंदीचे आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण

मतदारांना आधार क्रमांक सादर करण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे : भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम २०२१...