नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला
मुंबई (वृत्तसंस्था) : मान्सून, अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाचा उपनगरीय लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. आज...
कोळशाच्या उत्पादनात २०१३-१४ च्या तुलनेत ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोळसा क्षेत्रातली अग्रमानांकीत कंपनी कोल इंडिया लिमिटेड कंपनीनं २०१३-२०१४ च्या तुलनेत या वर्षी कोळसा उत्पादनात ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांनी तर देशांतर्गत पुरवठ्यात ४३ टक्क्यांची...
१२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यापेक्षा जास्त मुला-मुलींना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यांहून अधिक मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली...
इयत्ता १०वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन...
भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई: आज ‘वेलनेस’ अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. ‘वेलनेस’ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे. ‘वेलनेस’च्या क्षेत्रात भारत...
आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना
मुंबई : परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय...
वनाझ परिवार विद्यामंदिरात मनोरंजनासोबत भेटवस्तू देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत
पुणे : वनाझ परिवार विद्या मंदिर कोथरूड पुणे या शाळेत विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस" अत्यंत उत्साहात व आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. याबाबत माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिताताई दारवटकर...
आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या – परिवहन मंत्री अनिल परब...
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे...
WHO पुढील आठवड्यात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेणार बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करावी का? याचा निर्णय घेण्यासाठी जागतिक आऱोग्य संघटना पुढच्या आठवड्यात तातडीची बैठक घेणार आहे....
छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील...











