राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ वास्तूचे प्रधानमंत्रींच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ या नव्याने बांधण्यात आलेल्या वास्तूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. जलभूषण या वास्तूला किमान २०० वर्षांचा...
राहुल गांधी यांची दुसऱ्या दिवशीही नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालय आज दुसऱ्या दिवशीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी करत आहेत. ईडीनं गांधी यांची काल तब्बल दहा तास...
चीनकडून भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चीनन ही प्रक्रिया थांबवली होती, तसंच भारतासोबतची विमानसेवाही स्थगित केली...
नव्या प्रकारच्या सैन्य भर्तीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेला केंद्र सरकारची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवीन प्रकारच्या सैन्य भर्तीची ‘मिशन अग्निपथ’ योजना जाहीर केली. नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली, यावेळी...
येत्या दीड वर्षात १० लाख कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण करण्याचे प्रधानमंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व शासकीय विभाग आणि मंत्रालयांमधील उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेतला आहे. येत्या दीड वर्षात सरकारतर्फे सुमारे १० लाख नियुक्त्या युद्धपातळीवर करण्याचे आदेश...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देहूमधल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण
पुणे : पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथं नव्यानं उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिळा मंदिराचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी...
‘लोकराज्य’चा जून महिन्याचा अंक प्रकाशित
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य‘ या मासिकाच्या जून-2022 महिन्याच्या ‘समता, न्याय, एकात्मतेच्या मार्गावर…माझा महाराष्ट्र’ या सामाजिक न्याय विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन झाले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम, यशकथा हे या अंकाचे...
योगविद्येला जागतिक पातळीवर अधिकाधिक लोकप्रियता मिळू लागली आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की योगविद्येने जागतिक पातळीवर प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. राजकीय नेते, कंपन्यांचे प्रमुख, क्रीडापटू आणि अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्तींसह जीवनाच्या विविध क्षेत्रांतील...
चीनमधल्या वुहान प्रांतात हुआनान सीफूड मार्केटनं कोविडच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका – WHO सल्लागार गट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान प्रांतात हुआनान सीफूड मार्केटनं कोविडच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार गटानं सूचित केलं आहे. मात्र याबाबत, अधिक तपासाची शिफारस...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण
मुंबई : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१० जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी...











