देशात कोविडचे २ हजार १५८ रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड  १९ चे २ हजार ६८५ नवे रुग्ण आढळले तर २ हजार १५८ रुग्ण बरे झाले. या कालावधीत देशात ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू...

आठ वर्षांच्या काळात केंद्र सरकारनं आरोग्य सेवा देशाच्या तळागळात पोहचवली – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये राजकोट जवळील अटकोट इथं नव्यानं बांधलेल्या मातुश्री के.डी.पी. बहुउद्देशीय रुग्णालायचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. २०० खाटांच्या नव्या रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय...

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ उद्यापासून सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातला  अग्रगण्य चित्रपट महोत्सव-मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ उद्यापासून सुरु होणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या द्वेवार्षिक  महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मुंबईतल्या वरळी इथल्या  नेहरू केंद्रात होणार...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांकडून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे एकोणचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या वर्षा निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण केला.सावरकरांची...

मुंबई आणि इतर भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं राजेश टोपे यांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते. रुग्णांचं...

देशात पुढच्या वर्षीपर्यंत १ हजार खेलो इंडिया केंद्रं उभारली जाणार – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात साडेचारशे खेलो इंडिया केंद्र आहेत. पुढच्यावर्षीपर्यंत ही संख्या १ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. सावित्रीबाई फुले पुणे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला...

१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची...

मुंबई : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकीन देण्यात...

गत वर्षाच्या तुलनेत कापसाच्या दरात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : गत वर्षाच्या तुलनेत कापसाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सूत गिरण्या काही काळासाठी बंद ठेवाव्या लागतील, असा इशारा राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघान दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष...

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : मुरूडचा जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. किल्ल्यात जाण्यासाठी शिडाच्या बोटींचा वापर केला जातो; पण बदलत्या वातावरणामुळे सुटलेला सोसाट्याचा वारा आणि त्यामुळे उसळणाऱ्या महाकाय लाटांमुळे...