रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल – जो बायडेन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या युद्धामुळे रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल या आठवड्यात जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे. ते न्युयॉर्क इथं...

विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकरी, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांच्या भेटी ; 360 अंश सेल्फीचे आकर्षण

माहिती व जनसंपर्क विभागाच्या  प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह  शेतकरी, विद्यार्थी,...

प्रार्थना स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घेतली तरी आवाजाची मर्यादा ओलांडू नये- उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं असून कायदा हातात घेण्याचं धाडस कोणी करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे....

अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सहायक...

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा – मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई : राज्याचे उद्योगाचे धोरण हे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारे असावे. यासाठी या धोरणातच शिक्षण -प्रशिक्षणाचा समावेश राहील यासाठी उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास विभाग यांचा सहभाग...

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करण्यात यावे आणि पालखी मार्गाच्या केलेल्या पाहणीत आढळलेल्या तृटींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे...

कोविड रुग्णांस जादा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा :  डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे येथील उस्मानाबाद जिल्हा कोविड आढावा बैठकीत दिले आदेश पुणे : कोविडने निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला 50 हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. याबरोबरच महिला व बाल विकास विभाग...

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सशर्त जामीन मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी...

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील – शालेय शिक्षणमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी येत्या १३  जूनला सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील, यासाठी शिक्षण विभाग नियोजन करत आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड...

ट्विटर व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकते – एलोन मस्क

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर नेहमी प्रासंगिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल परंतु व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकतं, असं सुतोवाच ट्वीटरचे इलॉन मस्क यांनी केलं आहे. ते म्हणाले की...