महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यावर विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, असा विनंती करणारा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात पाठवण्याबाबत, विधानपरिषदेत आज सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत...

उद्योग आणि व्यापार क्षेत्राला लाभ मिळवून देणारं २०२२ अभय योजना विधेयक विधीमंडळात मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या वस्तू आणि सेवाकरासंदर्भातल्या अभय योजनेबाबतचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. अर्थमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक आज विधानसभेत मांडलं. कोरोना काळात अडचणीत...

भारत आणि आस्‍ट्रेलिया या देशांच्या परस्पर संबंधांमधे उल्लेखनीय प्रगती – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या परस्पर संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून...

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अभय योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित...

वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वीच्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक...

‘आरे’ मधील अतिक्रमण काढताना विविध विभागांनी समन्वयाने काम करावे – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री...

मुंबई : आरे वसाहतीमधील एकूण 12 संवेदनशील ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आणि संबंधित विभागाने समन्वयाने काम करावे. पुन्हा अतिक्रमणे होवू नये यासाठी अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात...

नरेंद्र मोदी यांनी साधला दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण कोरियाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष युन सुक यिओल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि निवडणुकीतल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. सध्याच्या जागतिक वातावरणात दोन्ही...

देशाचा कोरोना मुक्तीदर ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल २ हजार ५२८ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ३ हजार ९९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आत्तापर्यंत देशभरातले ४ कोटी २४ लाख ५८ हजारापेक्षा जास्त रुग्ण...

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमधल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी गावोगावी शिबीराचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमधल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी येत्या २५ मार्चपासून गावोगावी शिबीर घेतलं जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या...

नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चे निकाल काल केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केले. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी काल आयोगानं आपल्या...

इस्रायलच्या एशिया पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची...

मुंबई (वृत्तसंस्था) : इस्रायलच्या एशिया पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली. मराठवाड्यातल्या पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी इस्रायलमधली राष्ट्रीय जलव्यवस्थापन...