शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस असून त्याला घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान...

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद अभियानांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, कन्नड इथं जनतेशी संवाद साधला. आताचं सरकार...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण...

शेतकऱ्यांशी चर्चा करायला सरकार सदैव तयार – केंद्रीय कृषि मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करायला सरकार सदैव तयार असल्याचं केंद्रीय कृषि मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी आजपासून शेतकरी...

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सूपर स्पेशालिटी रुग्णालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सूपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

१७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या त्यांच्या हक्काची जमिनी ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

मुंबई : सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा आज पाणावले होते. त्याचवेळी एका ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा सह्याद्रीला व्हायचे...

शिवजयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात आयोजित करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक...

दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्कासाठी विविध पर्यायी उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : दूरध्वनी, इंटरनेट संपर्कव्यवस्था नसलेल्या दुर्गम (शॅडो) भागातील मतदान केंद्रावर विविध पर्यायी उपाययोजना करण्यासाठी महसूल, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह बीएसएनएलसह अन्य खासगी दूरसंचार सेवा पुरवठादारांनी स्थळपाहणी करावी, असे निर्देश...

आर्टेमिस ३ मोहिमेला १ वर्ष उशीर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या  अंतराळसंस्था  नासानं त्यांच्या महत्वाकांक्षी आर्टेमिस मोहिमेला विलंब झाल्यामुळे चंद्रावर मानव पाठविण्याची योजना पुढं ढकललीआहे. या निर्णयामुळं नासानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चार अंतराळवीरांना उतरवण्याच्या आर्टेमिस तीन...

मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे.ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं,गंगापूर उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन करताना बोलत होते.गेल्या...