भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्देश्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला २०३० पर्यंत हरीत हायड्रोजनचं हब बनवण्याचं उद्देश्य केंद्र सरकारनं आखलं असल्याची माहिती G-20 शेर्पा अमिताभ कांत यांनी दिली. ते आज नवी दिल्ली इथं ७ व्या...
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन १७ लाख कोटी रुपयांहून जास्त झालं आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या कर संकलनाहून हे १७ टक्केने जास्त आहे.हे संकलन २०२३-२४...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संरक्षण, सुरक्षा तसंच आर्थिक सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. ब्रिटन...
हंगेरीच्या परराष्ट्र व्यवहार संसदीय समिती अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : हंगेरी व भारतातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध पूर्वापार दृढ राहिले आहेत. भारतातील सर्व नामांकित कॉर्पोरेट उद्योजकांचे हंगेरीशी उद्योग व्यापार संबंध आहेत. हंगेरी येथे टीसीएस सारख्या कंपन्यांमध्ये हजारो...
केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम
राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार...
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ करीता वाढीव निधीस मान्यता देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण (सन 2024-25) योजनेसाठी नाशिक जिल्ह्यासाठी 609 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 250 कोटी रुपये वाढीव...
नोंदणीकृत हातमाग विणकरांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत राज्य शासनाने नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांसांठी विविध योजना जाहीर केल्या असून विणकरांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शास्वत वस्रोद्योग...
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा महत्वाचा – केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज
पुणे : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा अतिशय महत्वाचा असून आगामी काळात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी...
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल देशभरातील एकतीस शिकवणी वर्गांना नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं शिकवणी वर्ग चालवणाऱ्या 31 संस्थाना नोटीसा बजावल्या आहेत. तसंच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल नऊ संस्थांना दंडही ठोठावण्यात आला...
नागरिकांच्या आरोग्यासाठी “राईट टू हेल्थ” कायदा आणणार-आरोग्यमंत्री तानाजी सावंत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी लवकरच "राईट टू हेल्थ" कायदा आणणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.काल धाराशिव इथं शासकीय...