ओझरचे अ. भा. नक्षत्र महाकाव्य संमेलन : कवी मंडळीसाठी नवीन उर्जा प्रदान करणारा ह्दय...
पुणे : ओझरच्या पावन भूमित आपण सर्व रसिक नक्षत्र उपस्थित राहून प्रभावीपणे काव्य सादरीकरण केले, नव्याने झालेल्या एकमेकांशी मैत्रीसोबत काव्याचा आनंद लुटला. एकमेकांबद्दल आदरभाव व प्रेमपुर्वक संवाद साधत दोन...
परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी...
३ वर्षात ३ लाख युवकांना वित्तीय क्षेत्रातील रोजगार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३ लाख युवक-युवतींना पुढच्या ३ वर्षाच्या कालावधीत बँकींग, वित्त पुरवठा, विमा आणि संबधित विषयांमधलं प्रशिक्षण देऊन, रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी आज...
गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत २०९ पोलिस शहीद झाले आहेत. त्यात १६६ जवान हे गडचिरोली जिल्ह्याच्या आस्थापनेवरील आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी म्हणून पोलिस...
भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास आजपासून उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या युद्ध अभ्यासाची ही १८ वी आवृत्ती आहे. १५...
उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई : उद्योग संचालनालयामार्फत सन 2017-18 या वर्षासाठी राज्यातील उत्कृष्ट निर्यातदार राज्यस्तरीय पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सन 2017-18 या वर्षात ज्या सूक्ष्म,लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची...
राज्यात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस प्रकाराचा संसर्ग झालेले आणखी २७ रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आणखी २७ जणांना डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या स्वरुपाची लागण झाली होती असं काल स्पष्ट झालं. आत्तापर्यत राज्यभरातल्या कोविड बाधितांपैकी १०३ जणांना डेल्टा प्लस या...
प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परताव्याचे सरकारचे लेखी आदेश; आमदार लक्ष्मण जगताप यांची...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी १९७२ ते १९८३ पर्यंत जागा संपादन केलेल्या बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देताना त्यातील सव्वा सहा टक्के जमीन आणि दोन एफएसआय मंजूर...
ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा ठरावही एकमतानं मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) :पुरवणी मागण्यांसाठीचं विनियोजन विधेयक विधानसभेत आज मंजूर झालं. ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणारा ठराव विधानसभेत एकमतानं मंजूर झाला....
भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमधील गुंतवणूकीत वाढ – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज दार एस सलाम इथं भारत टांझानिया व्यापार परिषदेत...











