‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे ‘आयएमए’चा पुढाकार – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला...

पुणे : "डॉक्टर" हे समाजातील महत्त्वाचे घटक असून 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांनी स्वतः सुरक्षित राहून इतरांना सुरक्षित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. इंडियन मेडिकल...

देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्र्यांनी सांगितलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ऊर्जेची अतिरिक्त मागणी, आयात कोळश्यावर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून कमी वीज...

सोलापूर येथे झालेल्या शासकीय विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनींनी केली चमकदार कामगिरी

चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी केली चमकदार कामगिरी चिंचवड : सोलापूर येथे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धा सोलापूर येथे...

टाळेबंदीतही दररोज २० हजार क्विंटल फळे, भाजीपाल्याची विक्री

कृषि विभागाच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मुंबई : कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला बाजारपेठ देतानाच नागरिकांनाही भाजीपाला, धान्य, फळे मिळावी यासाठी कृषि विभागाने समग्र नियोजन करून मोठ्या शहरांमधील...

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी आरोग्यमंत्री डॉक्टर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं असतील, तर लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे. त्यासाठी आठवड्याचे सातही...

तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना

मुंबई : पंढरपूर, जि. सोलापूर येथील विकास आराखडा तयार करताना तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करूनच सर्वसमावेशक, सर्व सोयासुविधांयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम...

कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करण्याचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करावी असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला दिलं. मुंबईत स्थानिक...

राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा...

कोरोना संकटकाळातील पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

उपमुख्यमंत्र्यांनी साधला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद पुणे : कर्तव्य पार पाडताना माणुसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलिसांप्रती नागरिकांचा आदर वाढला आहे. सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलिसांच्या कामगिरीचा...

भारतीय बनावटीची आयएनएस वेला ही स्कॉर्पीन-श्रेणीतली पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेली आयएनएस वेला ही स्कॉर्पीन-श्रेणीतली पाणबुडी, आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतल्या नौदल डॉकयार्ड इथं झालेल्या कार्यक्रमात नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांच्या...