भारत रेमडीसिवीरच्या 4,50,000 वायल आयात करणार
75000 वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अत्यावश्यक अशा रेमडिसीवीर औषधाची देशातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने इतर देशांकडून रेमडीसीवर आयात करायला सुरुवात केली आहे. 75000...
अनेक राज्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक स्थलांतरित मजूर खोळंबले
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून चिंता व्यक्त
मुंबई : महाराष्ट्र सरकार विविध राज्यांत स्थलांतरित मजुरांना पाठविण्यासाठी कटिबद्ध आहे, मात्र बहुतांश राज्य आपल्या नागरिकांना घ्यायलाच तयार नसल्याने स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर बनला...
सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य महिला आयोगाची कार्यालये
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य महिला आयोगाची कार्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास...
ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत पश्चिम आणि मध्य रेल्वेची नवीन नियमावली जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने सुरु केलेल्या ब्रेक द चेन मोहिमेशी सुसंगत नियमावली मध्य आणि पश्चिम रेल्वेने तयार केली आहे. त्यानुसार उपनगरी गाड्यांमधून सरसकट सर्वांना प्रवास...
अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी) एफएल-4 (तात्पूरती) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 18 मार्च ते...
इजिप्त पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई भागात काल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ दहशतवादी ठार झाले आहेत.
गुप्तचर विभागानं दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती अंतर्गत मंत्रालयानं...
अमरावतीसह राज्यातील खरेदी विक्री संघाचे कमिशन आणि हमालांचा मोबदला तातडीने द्यावा – विधानसभा अध्यक्ष...
मुंबई : अमरावती जिल्ह्यासह राज्यातील खरेदी विक्री संघाचे तूर व हरभरा खरेदीचे कमिशन आणि हमालांचा मोबदला पुढील आठ दिवसांत तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे. याचबरोबर सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच...
संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री...
पुणे : 'कोरोना' संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच 'जम्बो कोविड केंद्रा'चे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित...
सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार्यांनी आत्मपरिक्षण करावं कारण कर्तव्य आणि अधिकार एकाच नाण्याच्या दोन बाजू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनकर्त्या हिंसक लोकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फटकारलं आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्या-या आंदोलकांनी आपलं कृत्य बरोबर की चूक याचा गंभीरपणे...
देशात कोरोनाबाधितांची संख्या ८१ हजार ९७० वर
नवी दिल्ली : देशात काल कोविड १९ चे ३ हजार ९६७ नवे रुग्ण आढळले तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला. देशातला कोरोनाबाधितांचा आकडा आता ८१ हजार ९७० झाला असून ५१...











