सफाई कर्मचाऱ्यांसाठी १६ हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : मुंबई शहरात सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या...

माल वाहतूकदारांनी ‘कॉमन कॅरिअर’ म्हणून नोंदणी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन

मुंबई : माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकीटे/ मालाची घरपोहोच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यवसायिक...

नवी दिल्लीतील व्यापार मेळ्यात “आत्मनिर्भर” संकल्पनेखाली महाराष्ट्रातील औद्योगिक वाटचालीचा आलेख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा यासारख्या उपक्रमातून भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी घेत असल्याचं दिसतं असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी...

भारतीय रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं येत्या २०३० साला पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालय रिकाम्या भूखंडांवर सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर तयार...

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते केशवसृष्टी पुरस्कार प्रदान

मुंबई : कोरोनाकाळात नागरिकांनी सेवाभाव जपला. प्रसंगी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवाही केली. त्यामुळेच देशातील कोरोनाबाधितांचे व कोरोना बळींचे प्रमाण जगाच्या तुलनेत कमी राहिले, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

मुलांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर पालकांचे लक्ष हवे ; सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण

पुणे : इंटरनेटच्या माध्यमातून मुला-मुलींच्या फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण...

१० तासांपेक्षा अधिक काळ एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्यास बँकेला द्यावा लागणार दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एटीएम यंत्रांमध्ये दहा तासांपेक्षा अधिक काळ रोख रक्कम उपलब्ध न झाल्यास त्या बँकांना प्रतीतास दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेनं घेतला आहे....

देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज – केंद्रीय मंत्री अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत सहकारी संस्थांद्वारे सेंद्रीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत...

एंजल ब्रोकिंगद्वारे ‘स्मार्ट मनी’ची सुरुवात

मुंबई: ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत प्रावीण्य मिळवणे आता आणखी सोपे झाले आहे. कारण एंजल ब्रोकिंगने गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देण्याकरिता शैक्षणिक मंच ‘स्मार्ट मनी’ची सुरुवात केली आहे. या मंचावर वैयक्तिकत मोड्यूल्स, कार्यशाळा, प्रमाणपत्रे,...

राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणर नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र सरकारने आधी...