अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध

मुंबई : सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून...

संपामुळं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एसटी संपामुळं महामंडळाचं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय. काही माध्यमांनी यासंदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं होतं....

येस बँक गैरव्यवहार प्रकरणी 127 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं 127 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं या प्रकरणातील आरोपी राणा कपूर यांच्या मालकीचा लंडनमधील फ्लॅट ताब्यात घेतला आहे....

अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळात ४ नागरिकांना ओलीस धरणारा हल्लेखोर ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळात ४ नागरिकांना ओलीस धरणारा हल्लेखोर मारला गेला असून त्याची ओळख पटली असल्याचं अमेरिकी गुप्तचर यंत्रणेनं जाहीर केलं आहे. मलिक...

राज्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीला आलेली सोयाबीन, कापूस तसंच ऊस ही पिकं हातातून गेली आहेत. या...

जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार डॉ. बी बी गायतोंडे यांच निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले प्रतिथयश डॉक्टर भिकाजी बळवंत उर्फ बी बी गायतोंडे यांच काल मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमाराला बांदा इथं...

राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद झाली, २११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ७०५ रूग्णांवर उपचार...

निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त

पुणे: निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये 106 आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध...

मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यात भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत

मुंबई : राज्यातील नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कळमणा मार्केट यार्डामध्ये फळ व भाजीपाल्याची पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे. त्याचप्रमाणे सर्व महसूल विभागातील किराणा व...

संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांमधे चांगला समन्वय आवश्यक असून, संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...