पेटीएम पेमेंटस बँकेला सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंटस बँकेला आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी आरबीआय नं २९ फेब्रुवारीपासून पेटीएम बँकेचे व्यवहार बंद राहतील असं...

इस्रोकडून आज हवामान अभ्यास विषयक उपग्रहाचं प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्हीच्या माध्यमातून आपल्या हवामान विषयक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. 'नॉटी बॉय' या टोपणनावाने संबोधल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हे...

सीबीएसई बारावीच्या परीक्षा नियमित वेळेत होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक परिक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई च्या बारावी इयत्तेच्या परीक्षा नियमित वेळेत होणार आहेत. याबाबत समाजमाध्यमांवर एक पत्र व्हायरल झालं होतं, त्यात शेतकरी आंदोलनामुळे परीक्षा पुढे...

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची अमेरिका आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीतल्या  साठाव्या म्युनिक सुरक्षा परिषदेत परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर सहभागी होत आहेत. या परिषदेत डॉक्टर जयशंकर आज 'ग्रोइंग द पाई: सिझिंग शेअर्ड ऑपॉर्च्युनिटीज' या...

जनधन खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा झाल्याची मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जन धन खात्यांमध्ये आत्तापर्यंत एकंदर दोन लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी फेडरल बँकेच्या वार्षिक सरकारी आणि...

पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या ‘महा ऐज’ उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने (MPBCDC)  मुंबई येथे २० नामवंत संस्थासमवेत महत्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यामुळे राज्यात कौशल्य प्रशिक्षणातून...

‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ ला जुन्नर येथे सुरुवात ; पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातून इतिहास आणि...

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४' चा शुभारंभ जुन्नर येथे करण्यात आला. १९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात उपस्थितांना राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार...

बेकायदेशीर डान्स-बारवर छापे टाकून कारवाई करावी – विजय वडेट्टीवार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या बेकायदेशीर  डान्स-बार वर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई...

राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातल्या ६ जागांसाठी दाखल झालेल्या ७ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आज पडताळणीअंती...