२६/११ मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या मुंबई हल्ल्याला आज १५ वर्षं झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या...
शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्यात पावसामुळे नाशिकमध्ये दोन आणि हिंगोलीमध्ये एका...
जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसाच्या दुबई दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसीय दुबई दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा परिषदेंतर्गत कॉप-२८ चं...
चीनमध्ये पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा आरोग्यविषयक तयारीचा आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सध्या पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आरोग्यासंदर्भात तयारीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील उत्तर भागात लहान...
मलेशियात १ डिसेंबरपासून भारतीय नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना येत्या १ डिसेंबरपासून व्हिजाची गरज लागणार नाही. भारतीय नागरिक येणाऱ्या तीस दिवसांमध्ये मलेशियात व्हिजाशिवाय ये-जा करु शकणार आहेत. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम...
देशभरात गुरु नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विशेषत: शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी समाज माध्यमांद्वारे दिलेल्या संदेशात...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील- सहकारमंत्री
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट
पुणे : सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव व शिरुर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
मुंबई : संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव...
समाज कल्याण विभागामार्फत ‘वॉक फॉर संविधान’ चे उत्साहात आयोजन
पुणे : सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाम बार्टी व पुणे शहरातील विविध सामाजिक संघटनांमार्फत संविधान दिनानिमित्त 'वॉक फॉर संविधान' रॅलीचे रविवारी (दि....
पंतप्रधानांनी नागरिकांना ‘व्होकल फाॅर लोकल’ होण्याचे केले आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला डिजिटल माध्यमांचा वापर करत स्थानिक प्रतिभावान उत्पादकांच्या वस्तूंची खरेदी करून भारताच्या उद्योगशीलता आणि सर्जनशीलतेला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.
नागरीकांनी वस्तू...