जलदिवाळी – “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया” अभियानाचा प्रारंभ
जल प्रशासनामध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे
या मोहिमेअंतर्गत 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना स्वमदत गट भेटी देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहनिर्माण आणि...
पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयात डेअर डेव्हिल्स शो
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 52 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या विजयाचा उत्सव म्हणून, लष्कराच्या दक्षिण कमांडने 4 नोव्हेंबर 2023 रोजी, पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा...
इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातल्या सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातील सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं...
अनेक जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी व्यवस्थेत देखील काही बदल करावे लागतील – परराष्ट्र मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या जग वादळी परिस्थितीमधून जात असताना अनेक जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी व्यवस्थेत देखील काही बदल करावे लागतील असं आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं....
निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलाच्या समस्येत भर घालणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर जाण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची गरज असून, लोकांनी निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडणे गरजेचं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी...
बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी धनंजय मुंडे यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. बीडमधील हिंसाचाराची...
आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपले जीवनशैली असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्कृती असून त्याला जगात मान्यता मिळालेली आहे. आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपले जीवनशैली आहे, असं केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग...
२२ बेकायदा बेटिंग ॲप्स आणि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे मंत्रालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काल २२ बेकायदा बेटिंग ॲप्स आणि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले. या यादीत महादेव बुकचाही समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयानं बेकायदा...
कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...
मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७...
सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारची २५ रुपये किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं २५ रुपये किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री सुरु केली आहे. खरीपाचा कांदा यायला उशीर झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे...