दक्षता जनजागृती  सप्ताह 2023 निमित्त कार्यशाळेचे आयोजन

उप. पोलीस महानिरीक्षक, सीबीआय पुणे आणि पोलीस अधीक्षक, एसीबी , पुणे यांनी केले टपाल  कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन" नवी दिल्ली : नवी दिल्लीतील हॉटेल ले मेरिडियन येथे 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) रोजी,...

नेपाळमध्ये भूकंपात झालेली जीवितहानी आणि नुकसान यावर पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या संकटाच्या प्रसंगी नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा राहून शक्य असेल ती...

भारतीय ग्राहकांकडून आता उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांची मागणी : पीयूष गोयल

भारत मंडपम येथे ‘जी 20 मानके संवाद’ मध्ये  केंद्रीय मंत्री  गोयल सहभागी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ग्राहक आता उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांची मागणी करत आहेत आणि त्याच्या पूर्ततेसाठी  सरकार...

आसाममधील महत्वाच्या ठिकाणांचा दौरा : महाराष्ट्राच्या पत्रकारांची एम्स गुवाहाटी आणि सुआलकुची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील 13 नामवंत पत्रकार सध्या आसामच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असून राज्याच्या बहुआयामी क्षेत्राचा आणि तेथील नयनरम्य  पर्यटन स्थळांचा अनुभव घेत आहेत.  आसामच्या विविध विभागांच्या अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची माहिती मिळवणे...

कुणबी नोंदी शोधण्यासाठीची प्रक्रिया संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कुणबी नोंदी शोधण्यासाठी मराठवाड्यात जी मोहीम राबवली त्याप्रमाणं आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी...

“कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ म्हणजे जल पर्यटन आणि पर्यटनातल्या एका नवीन युगाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ  हा एक महत्त्वाचा प्रसंग असून  जल पर्यटन आणि पर्यटनातील एका नवीन युगाची पहाट दर्शवतो. हा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

दिवाळीच्या हंगामात एसटीची १० टक्के भाडेवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळानं, दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीसाठी परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार, या दिवाळीच्या हंगामात, १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ सर्व...

भारताची गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं देशाच्या अन्न उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची  गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं देशाच्या अन्न उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.ते आज नवी दिल्ली मध्ये  आयोजित, ‘वर्ल्ड...

मतदार नोंदणीकरिता आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद

जिल्हाधिकाऱ्यांची कँटोन्मेंट मतदार संघाला भेट पुणे : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ....

श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल – अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल कोलंबो मध्ये बोलत होत्या. अर्थमंत्री सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर...