नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव  होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ही  माहिती दिली. यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी...

सरकारी कार्यालयांमधील स्वच्छता आणि अडगळ काढून टाकण्यासाठी विशेष अभियान टप्पा ३.० पोर्टल सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या सरकारी कार्यालयांमधे स्वच्छता करणे आणि अडगळ काढून टाकणे या उद्देशाने विशेष अभियान टप्पा- ३.० राबवण्यात येणार आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी एका पोर्टलचं उद्घाटन आज नवी...

कॅनरा बँकेच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज...

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा व शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी...

संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी लोकसभेत ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा होईल, त्यामध्ये आजवरची कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण...

मध्यप्रदेशात प्रधानमंत्र्यांनी ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास योजनांची केली पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातल्या संस्कृतीची ओळख जगाला झाली असून, जगात भारताचा सन्मान वाढला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात बीना इथं...

अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत...

पुणे : अभियांत्रिकी क्षेत्रात नावलौकीक असलेल्या आणि १७० वर्षाची परंपरा असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे...

पुणे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन

पुणे : पुण्याजवळ बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन झालं. या दोन दिवसीय परिषदेत देशभरातून हिंदी भाषेचे जाणकार आणि अभ्यासकांसह सुमारे सात हजार...

नवीन आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी...

मुंबई : राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर...

अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहील. केवळ अतिरीक्त म्हणून लादण्यात आलेलं २० टक्के शुल्क माफ केल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य...