विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार आहे. यातून सर्वाधिक गुण मिळालेल्या परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना भविष्यात वापरता येतील. वर्षातून एकदाच परीक्षा होऊन...
झारखंडचे मुख्यमंत्र्यांना लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी ची नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयानं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज हजर रहायला सांगितलं. यापूर्वी मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला वेगळी तारीख देण्याची विनंती केली होती.
मुख्यमंत्री...
चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे, तर युनायटेड किंगडमच्या अंतराळ संस्थेनं भारतानं आज...
पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करुन आणखी ६ देशांचा समावेश करण्याचा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेत आयोजित तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी...
संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी केली प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण साहित्यखरेदी परिषदेनं सुमारे ७ हजार ८०० कोटींचं साहित्य खरेदीसाठी आवश्यक मंजुरी आज प्रदान केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वायू दलासाठी MI...
जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमधील मोकळ्या खोल्या अंगणवाडीसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करा – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई : राज्यातील अनेक अंगणवाड्या भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये चालविल्या जात आहेत. अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती असण्याबरोबरच वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. याअनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये...
व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन...
सीमा देव यांचे निधन चटका लावणारे – मुख्यमंत्री
मुंबई : ‘चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य...
आयटीआय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’
मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ चे आयोजन केले आहे. राज्यातील महाविद्यालय व औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दि. 31...