भारतीय नौदलाकडून 6500 हून अधिक सहभागींसह दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
मुंबई : भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडने रविवारी, 06 ऑगस्ट 2023 रोजी बहुप्रतीक्षित दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पश्चिम नौदल कमांड (एफओसी-इन-सी (पश्चिम) चे...
गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचा समारोप
पुणे : महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या जयघोषात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन
पुणे : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री मल्हारी मार्तंडाची पूजा करुन दर्शन...
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोहळ्यात प्रधानमंत्र्यांची उपस्थिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ९ वर्षांमध्ये सरकारने खादी आणि हातमाग कारागिरांसाठी भरपूर कामं केली असून खादी उत्पादनांमध्ये तिप्पट वाढ झाली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीत...
परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचं गुंतवणुकदारस्नेही धोरण – केंद्रीय अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं गुंतवणुकदारस्नेही धोरण आणलं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं. काही धोरणात्मक महत्त्वाची क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात...
काँग्रेस नेता राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेता राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने आज पुन्हा बहाल केलं. मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीसाठी दोषी ठरवून सुरतच्या न्यायालयाने २ वर्ष कारावासाची शिक्षा दिल्यामुळे...
चांद्रयान-3 ने टिपलेली चंद्राची पहिली प्रतिमा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं केली प्रकाशित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-3 ने टिपलेली चंद्राची पहिली प्रतिमा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं काल प्रकाशित केली. चांद्रयान-3 नं शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाच्या प्रतिमा टिपल्या आहेत.प्रक्षेपण झाल्यापासून...
ई-श्रम पोर्टलवर रेशन कार्ड न मिळालेल्यांना २० जुलैपर्यंत रेशन कार्ड देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या असंघटित क्षेत्रातल्या सुमारे २९ कोटी कामगारांनी ३१ जुलैपर्यंत ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली होती. केंद्रीय श्रण आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी...
केंद्रीय सहकार मंत्रालयानं विकसित केलेल्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या पुण्यात केंद्रीय सहकार मंत्रालयानं विकसित केलेल्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. ओटीपी आधारित वापरकर्ता नोंदणी, बहुराज्यीय सहकारी संस्था...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्या ५०८ रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या अमृत भारत विकास योजने अंतर्गत, देशातील 508 रेल्वे स्थानकांचा आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक संस्कृतीच्या अनुषंगानं विकास करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...