2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर या नोटांबाबतची सद्यस्थिती

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने, आरबीआय कायदा, 1934 च्या कलम 24 (1) अन्वये, 10 नोव्हेंबर 2016 रोजी, 2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा व्यवहारात आणल्या होत्या. त्यावेळी, 1000 आणि 500 रुपये मूल्याच्या चलनी नोटा, व्यवहारातून बाद...

पुण्यात दक्षिण कमांडने साजरा केला 24 वा कारगिल विजय दिवस

पुणे : पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे 26 जुलै 2023 रोजी आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पुण्यातील लष्करी जवान...

विरोधक दिशाहीन असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी आगामी काळातही विरोधातच बसण्याची मानसिक तयारी केली आहे, हेच त्यांच्या वर्तनावरुन दिसतं, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संसद भवन...

ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;

मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर...

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एका लाचखोरी प्रकरणी पाच जणांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एका लाचखोरी प्रकरणी पश्चिम मध्य रेल्वेचा एक उपमुख्य अभियंता, एक उपव्यवस्थापक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका प्रकल्प संचालकासह पाच जणांना काल अटक...

कारगिल विजय दिनानिमित्त देशाची शहीदांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी कारगिल विजय दिवसानिमित्तानं लष्कर आणि सैनिकांप्रती कृतज्ञता...

भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न ६ पूर्णांक १ दशांश टक्क्यांवर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न ६ पूर्णांक १ दशांश टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात प्रकाशित झालेल्या नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन...

राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  विधानसभेत दिलं , नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.नाशिक जिलह्यातल्या...

केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ सुरू असताना लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.  काँग्रेस सदस्य गौरव गोगोई आणि बीआरएस सदस्य नामा...

पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे गुरुवारी वितरण

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदाव्या हप्त्याचा एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून गुरुवार २७ जुलै रोजी...