बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती...

मुंबई : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध...

अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू...

मणिपूरमधील हिंसाचार घटनेतील दोषींना कठोर शासन केले जाईल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पुर्वी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी माध्यमांशी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

सामान्य भविष्य निर्वाह निधीचा तपशील ऑनलाईन पाहता येणार

मुंबई : भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबविल्याचे महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धी...

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधक चर्चा टाळत असल्याचा माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधक चर्चा टाळत असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केला आहे. संसद भवन परिसरात आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते....

राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसच्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या एक कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश आलं आहे. या कारवाईमुळे प्रार्थनास्थळांवर आणि काही समुदायाच्या नेत्यांवर होणारे संभाव्य दहशतवादी...

ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पर्यावरणपूरक आणि पर्यावरणसंवर्धक ऊर्जा ही काळाची गरज बनली असून या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जर्मन व्हाईस...

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी ‘एआय तंत्रज्ञान’ उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक डॉ. अनुराग मैरल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्याच्या...

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा ‘व्हॉट्सॲपवर’ तक्रार

मुंबई : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव...

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहामधे प्रचंड गदारोळ झाल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी कामकाजात अडथळे येत आहेत. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तर राज्यसभेचं...