महाज्योतीमार्फत परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीकरीता ३० जुलै पर्यंत मुदतवाढ

पुणे : जेईई, नीट, एमएचटी-सीईटी- २०२५ पूर्व प्रशिक्षणासाठी नव्याने अर्ज करण्याकरीता तसेच ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याबाबत तसेच आदी कागदपत्रे अपलोड करण्याकरीता विद्यार्थ्यांना ३० जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ...

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ तसेच योजनेविषयी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक...

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारतात टपाल खात्याची कात टाकायला सुरुवात

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलत असून या बदलत्या भारतात आता टपाल खात्यानेदेखील कात टाकायला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी काल...

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचा चित्रपटविषयक नवीन उपक्रम सुरू

नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आजपासून चित्रपटविषयक नवीन उपक्रम सुरू करत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सहकार्याने संग्रहित आणि पुनर्संचयित चित्रपटांचं प्रदर्शन आजपासून दर शनिवारी मुंबईतल्या पेडर रोड...

२०२३ वर्षाच्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट- CUET चा निकाल जाहीर

नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं २०२३ वर्षाच्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट- सीयुइटीचा निकाल आज जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार cuet.samarth.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. राष्ट्रीय...

हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे – मंत्री...

नवी दिल्ली : हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे, असं केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेला...

परभणी जिल्ह्यातल्या प्राचीन वारशाचं संवर्धन होणं आवश्यक – जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई : परभणी जिल्ह्यातला प्राचीन वारसा हा अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी एक समृद्ध भांडार असून, याचं संवर्धन होण्याची आवश्यकता, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तयार...

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना अटक

मुंबई : कर्ज वाटप प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी औरंगाबाद इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पोलिसांनी अटक केली. अपहार प्रकरणात १० जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकापे...

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मद्य आणि बियरचा साठा जप्त

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात बंदी असलेला मद्य आणि बियरचा साठा जप्त केला तसंच साठा घेऊन येणारं वाहनही ताब्यात घेतलं आहे. वसईजवळच्या सकवार...

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. पुण्याजवळील आंबी परिसरात राहत्या घरी पोलिसांना काल त्यांचा मृतदेह आढळला असून गेले 2 दिवस...