स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी तसंच UPI ला IPP शी जोडण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब...

नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या आज बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातल्या ३ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. स्थानिक चलनाचा वापर दोन्ही देशांमधल्या व्यवहारांसाठी करणं तसंच पैसे हस्तांतरण...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा आता तीन...

भारताची गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात केली. एप्रिल ते जून या काळात व्यापारी तूट २८ पूर्णांक २६ शतांश टक्क्यानं कमी होऊन २२...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून १ वर्षांत १० हजार ५०० पेक्षा जास्त गोरगरीब -गरजू रुग्णांना...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं अवघ्या १ वर्षांत १० हजार ५०० पेक्षा जास्त गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे....

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर शिक्कामोर्तब करणारा ठराव काल अमेरिकेच्या सिनेटमधे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर शिक्कामोर्तब करणारा ठराव काल अमेरिकेच्या सिनेटमधे मंजूर झाला. चीन आणि भारतादरम्यानची मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमारेषा असल्याचंही या...

महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीन अंतराळात झेपावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीनचं प्रक्षेपण आज दुपारी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झालं.  एल व्ही एम 3 उर्फ बाहुबली या अग्निबाणाच्या सहाय्यानं चांद्रयान...

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी न्यायालयाने दिला आहे. आमदार अपात्रततेबाबत ठाकरे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त खात्याची जबाबदारी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल रमेश बैस यांच्या मंजुरीनंतर राज्य मंत्रिमंडळाचं बहुप्रतिक्षित खातेवाटप आज जाहीर झालं. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी हे...

डिजिटल इंडिया सप्ताह २५ जुलैपासून नागरिकांना मिळणार केंद्रीय योजनांची माहिती

पुणे : भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलै दरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह साजरा करण्यात येणार असून र्व नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिक वापर व्हावा यासाठी...

अल्पसंख्याक शाळा आणि विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार – शालेय...

पुणे : अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि...