शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे...

पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी...

प्रधानमंत्र्यांनी गोरखपूर -लखनौ आणि जोधपूर- अहमदाबाद वंदे-भारत-एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गोरखपूर इथं गोरखपूर -लखनौ-वंदे-भारत-एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. जोधपूर- अहमदाबाद-वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभही मोदी यांनी आभासी माध्यमाद्वारे हिरवा झेंडा दाखवून...

९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत प्रफुल्ल पटेल यांचं प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ते आज मुंबईत...

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत विधानभवनातल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं...

अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी बेस कॅम्पकडे रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमध्ये, अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी आज पहाटे भगवती नगर यात्री निवास इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत, अनंतनाग जिल्ह्यातल्या नुनवान पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल...

महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या डिडी-न्यूज वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प थांबले होते....

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

मुंबई : राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत...

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावरुन जाहीर सभेत केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका आज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना ठोठावलेली...

भारतानं जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या नऊ वर्षांत अर्थव्यवस्था गटापासून जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी...