मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ...
’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ अंतर्गत ११ लाखाहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
पुणे : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर ६ लाख ६४ हजार ६०७ तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये ५, लाख ७७ अशा एकूण ११ लाख ६४...
भारतीय वन सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेतलेल्या लेखी परीक्षेचा निकाल तसेच जून 2023 मध्ये झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतीच्या आधारे भारतीय वन सेवेच्या पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर...
मिशन गगनयान – कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या कोची इथल्या ‘वॉटर सर्वायवल ट्रेनिंग फॅसिलिटी’ (डब्ल्यूएसटीएफ) मध्ये मिशन गगनयानच्या पहिल्या टप्प्यातील यान परत मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या तुकडीत...
व्हाइस अँडमिरल अतुल आनंद यांनी लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून स्वीकारला पदभार
नवी दिल्ली: लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून व्हाइस अँडमिरल अतुल आनंद यांनी 03 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर लेफ्टनंट जनरल अनिल पुरी होते, ते 28...
बाल संरक्षण, सुरक्षा आणि बाल कल्याण या विषयावरील प्रादेशिक परिसंवादाचे केंद्रीय महिला आणि बालकल्याण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने (MWCD) आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे बाल संरक्षण, सुरक्षा आणि बाल कल्याण या विषयावर एक दिवसीय प्रादेशिक परिसंवादाचे आयोजन केले...
खुल्या बाजारातील विक्री (देशांतर्गत) योजनेंतर्गत साप्ताहिक आधारावर गहू आणि तांदूळ विक्री
भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र यांच्याकडून सामान्य दर्जाच्या गव्हाच्या विक्रीसाठी निविदा पाठवण्याचे आवाहन
मुंबई : भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली भारतीय अन्न...
मुंबईत 4 आणि 5 जुलै 2023 रोजी जी 20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम समूह...
मुंबईतील परिषद आणि संशोधन मंत्र्यांच्या बैठकीत स्वीकारण्यात येणार जी - 20 विज्ञान प्रतिबद्धतांचे मंत्रीस्तरीय घोषणापत्र
वर्ष 2023 मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात परिषदेची संकल्पना "समन्यायी समाजासाठी संशोधन आणि नवोन्मेष"
मुंबई...
गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; सर्व देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छा !
समस्त देशवासियों को गुरु पूर्णिमा की अनंत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) July...
‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ लढण्याचे बळ देणारा – महिला व बालविकास मंत्री...
मुंबई : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण...











