पुणे चक्राकार रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित पुणे चक्राकार रस्ता हा प्रकल्प केवळ पुण्यासाठीच नव्हे तर राज्य आणि देशाच्यादृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून सर्व जमीनधारकांना विश्वासात घेऊन या प्रकल्पासाठीच्या...

अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावरुन परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी...

न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या राज्यांना सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं, केंद्र सरकार, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना, मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडीत कैद्यांकडून जाणुनबुजून...

बँक ऑफ महाराष्ट्रला भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज आणि पतपुरवठाप्रक्रीयेत नियमांचा भंग केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला, भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक कोटी ४५ लाख रुपये दंड ठोठावला आहे. एका कर्जवितरणात पुरेशी काळजी न...

म्हाडाच्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी...

अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करुन प्रधानमंत्री इजिप्तला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इजिप्तला रवाना झाले. प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल...

किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई-लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदूळाचा ई-लिलाव करण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ- एफ सी आय ला दिले आहेत.  एफ सी आय चे...

५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी दोन महिन्यात घेतलेल्या फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाले तर त्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवण्याचा निर्णय शाळांनी घ्यायला राज्य सरकारनं मान्यता...

भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीजीएफटी अर्थात परकीय व्यापार महासंचालनालयानं भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल केलं आहे. भारताच्या परकीय व्यापार धोरण २०२३ मध्ये उच्च तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्यात सुलभीकरणाच्या...

कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करण्याचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करावी असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला दिलं. मुंबईत स्थानिक...