स्त्री अभ्यास केंद्रावर अन्याय का?

यंदाचा जागतिक महिला दिन सर्वच पातळीवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या, पण बंद...

नारी शक्तीचा अंगार निमाला!

स्त्रीच्या आत्मभानासाठी, स्त्रीच्या शिक्षणासाठी, स्त्री-पुरुष समतेसाठी, स्त्रीच्या सामाजिक व वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी फुले दाम्पत्यापासून जो आवाज आधुनिक अवकाशात उमटला त्याचे फायदे आज आपल्या समाजात सर्व स्त्रियांना मिळाल्याचे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात...

जाहिरनाम्यातील मुद्दे ऐरणीवर

मराठी भाषेसंदर्भातील चळवळीने मध्यंतरी मराठी भाषेच्या मुद्द्याला राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात स्थान द्यावे, असा आग्रह धरला होता. त्याच पद्धतीने आता विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मुलांच्या प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान मिळण्याची...

सेनेबरोबर युती करणे भाजपने टाळावे!

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि राज्याच्या राजकारणाचे तीन तेरा वाजले. या अनेकांच्या प्रतिक्रियांवर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रपती राजवट हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. ती कदाचित आठ-पंढरा दिवसांत उठेल किंवा...

नाराज नेते अन् अस्वस्थ शिवसैनिक..!

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे मिळून राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाले. मात्र एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नव्हता. या मंत्रिमंडळ विस्ताराला पक्षातून...

‘ट्रोल’धाड खरेच रोखली जाईल?

सध्या सोशल मीडियावर पडीक असणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्या व्यवसाय, करिअर याला अनुसरून आवश्यकतेनुसार सोशल अँक्टिव्ह राहणाऱ्यांनाही आता या उपद्रवी घटकांचा फटका बसू लागला आहे. आपला संबंध, लायकी...

रेल्वेचा वक्तशीरपणा!

तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे नवी दिल्ली ते लखनऊ अशी धावू लागताच, रेल्वेचे खासगीकरण होणार, अशी चर्चा रंगू लागली. तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी ३ कोटी २५ लाख...

भारत-पाकिस्तान प्रश्न आणि चीनची स्वार्थी भूमिका

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारत-पाकिस्तान हा मुद्दा १९७१ नंतर थंड पडला होता. १६ ऑगस्ट २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये या मुद्यावर बंद दारामागे चर्चा व्हावी, अशी मागणी करत पीपल्स...

प्रदूषणाचा विळखा

पर्यावरण मंत्री आणि राज्य सरकारने पर्यावरणप्रेमी असल्याच्या कितीही गप्पा मारल्या आणि आपली अवस्था दिल्लीसारखी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांकडून शपथा घेतल्या तरीही मुंबईतील प्रदूषित हवा कोणाचेही ऐकण्याच्या आणि नियंत्रणात येण्याच्या...

सात्त्विक आणि लढाऊ

सुषमा स्वराज यांनी केवळ ते टिकविले नाही तर आपली उंचीही सतत वाढवत नेली. राजकीय आणि सार्वजनिक चारित्र्य जपले. देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या मनात आपली सात्त्विक, न्यायप्रिय आणि लढाऊ छबी कायमची...