भोसरी : शिरूर मतदारसंघात एकूण 12,90,395 मतदान झाले. या पैकी श्री. अमोल कोल्हे यांना 6,35,830 मतदान झाले व श्री. शिवाजीराव आढखळराव यांना 5,77,347 मतदान झाले. 6051 जणांनी नोटा याचा वापर केला. श्री. अमोल कोल्हे 58,483 मतांनी विजयी झाले.

[pdf-embedder url=”http://ekachdhyeya.com/wp-content/uploads/2019/05/Shirur-Form-20-Part-II.pdf” title=”Shirur Form 20 Part II”]