Home आंतरराष्ट्रीय कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा सप्टेंबर पर्यंत पुढं ढकली आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा सप्टेंबर पर्यंत पुढं ढकली By Ekach Dheya - March 19, 2020 338 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. २४ मे ते ७ जून दरम्यान ही स्पर्धा होणार होती, मात्र आता ती २० सप्टेंबर ते ४ आक्टोंबर दरम्यान होईल. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात