नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MYGOV कोरोना हेल्प डेस्क या नावानं व्हाट्सअप चॅट बोट सुरु केल्याची माहिती राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.

९०१३१५१५१५ या व्हाट्सअप नंबरवर जनतेनं आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून आपल्याला हवी ती  माहिती जाणून घ्यावी, ही स्वयंचलित यंत्रणा आहे.